मोफत गणवेश वाटप (12 August 2022)
- Date: 7 May 2022
- Location: Yellama Chowk, Subhash Road, Kolhapur
- Number of Water Tanks: 2
दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सातारा जिल्ह्यातील,पाटण तालुक्यातील, डावरी-भालेकर वाडी येथील “वाल्मिकी विद्यालयातील” गरीब गरजू विद्यार्थ्यांना, बंध फाउंडेशन कोल्हापूर मार्फत मान्यवरांच्या हस्ते मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
तसेच अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप, कराड यांचे मार्फत गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांमध्ये, “बंध फाऊंडेशन कोल्हापूर” चे संस्थापक अध्यक्ष,सेवानिवृत्त वन अधिकारी अरुण पाटील, तसेच न्यू इंग्लिश स्कूल येराड, तालुका पाटण येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री पठाण सर व कोयना शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षिका, श्रीमती शोभा पानवळ, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास वाल्मिकी विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.